Posted inताज्या बातम्या

Most Haunted Places In Maharashtra : रात्रीच्या वेळी चुकूनही “या” 5 ठिकाणी भटकू नका ! महाराष्ट्रातील “ही” ठिकाणे आहेत खूपच भयंकर

Most Haunted Places In Maharashtra : राजस्थानमधील भानगडबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. हे ठिकाण भारतातील सर्वात झपाटलेले आणि भीतीदायक ठिकाण मानले जाते. काही लोक याला भुतांचा बालेकिल्ला असेही म्हणतात. इथे येणारा माणूस परत जाऊ शकत नाही असं म्हणतात. त्यामुळेच गेली अनेक वर्षे लोक या किल्ल्यावर जाण्याचे टाळतात. पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रातही […]