Posted inताज्या बातम्या

उन्हाळी सुट्टीत फिरायला निघताय ? मग भारतातील ‘या’ प्रसिद्ध पिकनिक स्पॉटला एकदा अवश्य भेट द्या ! इथली सुंदरता पाहून भान हरपून जाल

Sikkim Picnic Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. याशिवाय, लग्नसराईचा सीजन सुरू आहे. यामुळे सध्या देशभरातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, जर तुम्हीही येत्या काही दिवसात फिरण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण भारतातील एका प्रसिद्ध पिकनिक स्पॉटची […]