Posted inताज्या बातम्या

पश्चिम महाराष्ट्रातील ‘ही’ फेमस पर्यटन स्थळे एकदा नक्कीच व्हिजिट करा !

Maharashtra Famous Picnic Spot : महाराष्ट्रात पर्यटनासाठी हजारो ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातही अनेक ठिकाणे पर्यटनासाठी विशेष लोकप्रिय आहेत. कोल्हापूर शहर फिरण्यासाठी जगभरातील पर्यटक या रांगड्या मातीत अवतरत असतात. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर हे एक महत्त्वाचे शहर बनले आहे. या शहराला दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. जर तुम्हीही कोल्हापूर शहराला भेट देण्याच्या विचारात असाल […]