Posted inताज्या बातम्या

पुण्यात निवासी गुंतवणुकीसाठी अन राहण्यासाठी सर्वोत्तम पॉश 5 ठिकाणे कोणती ? वाचा सविस्तर

Pune News : पुण्यात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. राहण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी पुण्यात घर घेण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात घर घेणे, प्रॉपर्टी बनवण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि उपनगरांचा झालेला विकास आणि वाढलेले नागरिकीकरण यामुळे येथे निवासी मालमत्ता शोधणे मोठे आव्हानात्मक […]