Posted inताज्या बातम्या

पुण्यात ‘या’ ठिकाणी विकसित होतेय शिवसृष्टी, गुजरात सरकारकडून मिळाली 5 कोटींची देणगी

Pune News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर मांडण्यासाठी पुण्यात एक थीम पार्क तयार केले जात आहे. नवीन पिढीला दिशा दाखवणारा हा इतिहास थीम पार्कच्या माध्यमातून जगासमोर मांडला जाणार आहे. पद्मविभूषण दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून हा थीम पार्क तयार केला जात आहे. हे भव्य दिव्य थीम पार्क शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या […]