Maharashtra Famous Picnic Spot : महाराष्ट्रात फिरण्यासाठी हजारो ठिकाणे आहेत. यातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी अशा ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. पर्यटक अशा ठिकाणी बारा महिने गर्दी करतात. मात्र आज आपण अशा काही पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत ज्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती असेल. खरंतर, सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि प्रत्येकजण आपल्या […]