Posted inताज्या बातम्या

पुण्यात फिरायला जाण्याचा प्लॅन आहे, ‘हे’ आहेत पुण्यातील टॉप 3 टुरिस्ट डेस्टिनेशन 

Pune Tourist Spot : आपल्यापैकी अनेकजण रोजच्या रुटीन कामांमधून वेळ काढून वीकेंडला फिरण्याचा प्लॅन बनवतात. यापैकी अनेक जण पुण्यात ट्रिप काढतात. खरे तर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. याशिवाय या शहराला विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. सोबतच पुणे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. पुण्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. शहरातील पर्यटन […]