Posted inताज्या बातम्या

‘Mahindra Scorpio’चा मार्केटमध्ये धुराळा, विक्रीत केला नवा विक्रम, बघा किंमत

Mahindra Scorpio : महिंद्राची सर्वात पॉवरफुल कार मानल्या जाणाऱ्या स्कॉर्पिओने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. होय, तुम्ही खरं ऐकलं आहे. या गाडीने गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडत पहिले स्थान पटकावले आहे. एवढेच नाही तर या कारला आता पुन्हा देशात खूप पसंती दिली जात आहे. या कारमध्ये उत्तम वैशिष्ट्यांसह […]