SBI Home Loan Details : जर तुम्ही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता जे लोक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेकडून अर्थातच एसबीआयकडून होम लोन घेण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. खरे तर भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच […]