SBI FD Scheme : एसबीआय ग्राहकांसाठी आज आम्ही अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. जर तुमचेही एसबीआयमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. विशेषतः एसबीआय मध्ये एफडी करणाऱ्यांसाठी आजची बातमी मोठी फायद्याची ठरेल. एसबीआय ही एक प्रमुख पीएसबी आहे. पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक. देशात एकूण 12 पीएसबी आहेत. […]