Posted inताज्या बातम्या

SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी संधी; लवकर करा अर्ज

SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी” पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. येथे एकूण 217 रिक्त जागांवर भरती होत असून, इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 19 […]