Posted inताज्या बातम्या

बॉलीवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्याने आपल्या पुण्यात सुरू केली शेती, ‘या’ छोट्याशा खेड्यात बांधले फार्महाऊस, वाचा….

Sanjay Mishra Lonavala : बॉलीवूडमधील झगमगाट कोणाला आवडणार नाही. बॉलीवूडमध्ये येण्यासाठी, चित्रपटात काम करण्यासाठी हजारो लोक आजही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र प्रत्येकजण बॉलीवूडमध्ये येऊ शकत नाही आणि प्रत्येकालाच या चंदेरी दुनियेत यश संपादित करता येत नाही. दरम्यान, आज आपण अशा एका अवलियाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने यशाचा झेंडा रोवला आहे. […]