Posted inताज्या बातम्या

पुण्यात भाड्याचे घर शोधताय ? ‘इथं’ मिळणार स्वस्तात रेंटल घर, वाचा सविस्तर

Rental Homes In Pune : राज्यातील पुणे, नासिक आणि मुंबई या शहरांना सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. या सुवर्ण त्रिकोणातील पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. शिवाय येथे विविध शैक्षणिक संस्थानांनी आपले बस्तान बसवले असल्याने याला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखतात. या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देखील फारच पूरक वातावरण […]