Posted inताज्या बातम्या

Renault Duster 2025 : आकर्षक डिझाईन आणि शक्तिशाली हायब्रीड इंजिनसह पुन्हा लॉन्च होणार नवीन Duster, पहा काय होणार बदल

Renault Duster 2025 : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. अशातच आता Renault कार उत्पादक कंपनी देखील त्यांच्या नवीन कार मोठ्या बदलांसह पुन्हा एकदा लॉन्च करणार आहे. Renault कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आगामी नवीन जनरेशन Duster एसयूव्ही कारवर काम सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. Renault ने त्यांच्या […]