Posted inताज्या बातम्या

जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन ! 395 रुपयांच्या रिचार्ज मध्ये मिळणार 3 महिन्यासाठी अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंग, वाचा डिटेल्स

Reliance Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वाधिक ग्राहक असलेली टेलिकॉम कंपनी आहे. जिओची ग्राहक संख्या ही एअरटेल आणि Vi पेक्षा खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी एअरटेलने अलीकडील काही महिन्यांमध्ये जिओला चांगली टक्कर दिली आहे. एअरटेलची ग्राहक संख्या देखील आता हळूहळू वाढू लागली आहे. यामुळे आता या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन […]