Posted inताज्या बातम्या

जिओच्या 395 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना सर्व फ्री ; अनलिमिटेड कॉलिंग अन इंटरनेटचा लाभ मिळणार, पण…..

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी परवडणाऱ्या दरात रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. खरंतर जिओच्या ग्राहकांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिओची ग्राहक संख्या करोडोंच्या घरात पोहचली आहे. ग्राहक […]