Posted inताज्या बातम्या

12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी; येथे सुरु आहे बंपर भरती

IGI Aviation Recruitment 2023 IGI : एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत मध्ये मोठी भरती निघाली आहे. सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे. यासाठीची सूचना देखील जाहीर करण्यात आली असून, उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज 21 जून 2023 पर्यंत करायचा आहे. […]