Posted inताज्या बातम्या

हा आहे पुण्यातील नदीकाठचा रम्य आणि शांत परिसर ! स्वप्नातील घर निवडण्यासाठी लोक करतात इथे घर खरेदी

Real Estate : वाकड, पिंपळे निलखला पुणे, औंध परिसराबरोबर कनेक्ट असलेला पिंपरी चिंचवड महापालिकेतील पिंपळे निलखला मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाल्याने या भागात घर घेण्यासाठी सर्वाचीच धडपड असते त्यातल्या त्यात हिंजवडी आयटी पार्क मध्ये काम करणा-यांसह शासकीय नोकरवर्गाचा कल या भागात राहणीमानाला कायमच पसंती देत आला आहे. पिंपरी मुंबई-बंगळूर अर्थात देहरोड-कात्रज बाह्यवळण मार्गामुळे वाकड व पिंपळे […]