RBI Recruitment 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती “अधिकारी (ग्रेड बी), प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर, संवाद सल्लागार/ मिडिया विश्लेषक” पदांसाठी होत आहे. यामध्ये एकूण 294 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत अधिकारी (ग्रेड बी) पदासाठी अर्ज ऑनलाईन […]