Posted inताज्या बातम्या

वीकेंडला पुण्याजवळच्या ‘या’ 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या, तुमची ट्रिप होणार आनंददायी 

Pune News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. अलीकडे पुण्याला आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. बेंगलोर आणि हैदराबाद प्रमाणेच पुणे शहरात देखील विविध आयटी कंपन्यांनी आपल्या बस्तान बसवले आहे. याशिवाय पुणे हे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. पुण्यात फिरण्यासाठी अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. पुणे शहरातील प्रसिद्ध पर्यटन […]