Posted inताज्या बातम्या

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! पुणे ते अयोध्या दरम्यान सुरू करण्यात आलेली समर स्पेशल ट्रेन आता ‘या’ तारखेपर्यंत धावणार

Pune Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा देखील काळ सुरू आहे. यामुळे आपल्या मूळ गावी मतदानासाठी तथा उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय पर्यटनासाठी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दी होत आहे. महाराष्ट्रात […]