Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता, कस राहणार पुढील 6 दिवसाच हवामान ?

Pune Weather Update : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 18व्या लोकसभेसाठी सध्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाहीचा महा कुंभ सजला आहे. निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. आतापर्यंत देशात एकूण तीन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात […]