Posted inताज्या बातम्या

तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा-पुन्हा…! ‘हा’ पुण्यातला व्हायरल व्हिडिओ पाहिला तर तुम्हीही पडणार Pune शहराच्या प्रेमात, पहा व्हिडीओ

Pune Viral News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. संत्र्यांचे शहर आणि हिवाळी अधिवेशनाचे केंद्र नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मात्र जे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते ते आपल सुंदर पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून चिरपरिचित आहे. सांस्कृतिक राजधानी आपल्या संस्कृती बरोबरच शिक्षण क्षेत्रातील वाखाण्याजोगी कामगिरीमुळे देखील […]