Pune Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील भारतीय बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची लोकप्रियता देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या ट्रेनचा आरामदायी आणि जलद प्रवास प्रवाशांना विशेष आकर्षित करत आहे. प्रवाशांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रवासी संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केला जात आहे. आतापर्यंत देशातील एकूण […]