Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ; शहरातील वाहतुकीत महत्त्वाचा बदल, अनेक रस्ते बंद राहणार !

Pune Traffic News : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असलेले पुणे शहर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीसाठी विशेष कुख्यात बनत आहे. शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अजूनच भर पडत आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे शहरातील अनेक रस्ते उद्यापासून बंद राहणार आहे. मिळालेल्या […]