Posted inताज्या बातम्या

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला मिळाला “हा” दर्जा

Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. देवस्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. 19 मे 2023 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. […]