Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! अखेर ‘या’ मार्गाच्या कामाला मुहूर्त मिळाला, निविदा जाहीर, केव्हा सुरु होणार बांधकाम ? वाचा सविस्तर

Pune News : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या विकासाची कामे प्रस्तावित आहेत. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामांना शासनाच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आले आहेत. शहरातील आणि जिल्ह्यातील रस्ते वाहतूक […]