Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! 16 जानेवारीपासून सुरू होणार ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन, कसा असेल रूट ?

Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने आणि कोणत्याही शहरात रेल्वेने सहजतेने जाता येणे शक्य असल्याने या प्रवासाला विशेष प्राधान्य दिले जाते. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही शहरात जायचे असेल तर रेल्वे उपलब्ध होते. परिणामी अनेकजण प्रवासासाठी […]