Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी खुशखबर! आता पुणे ते गोवा प्रवास होणार सुपरफास्ट, ‘ही’ एअरलाइन्स कंपनी सुरू करणार नवीन विमानसेवा

Pune To Goa Flight : पुणे ते गोवा हा प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. खरंतर पुण्याहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याशिवाय गोवा ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील खूपच अधिक आहे. अनेक लोक या दोन शहरादरम्यानचा प्रवास विमानाने करतात. दरम्यान या दोन शहरातील प्रवास विमानाने करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि […]