Posted inताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण ! Pune Success Story

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोरोना काळामध्ये अकॅडमी सोडून स्वतःच्या घरी थांबून केलेला दिवसभरातील १२ ते १४ तास अभ्यास कामी आल्याने त्याचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पडवी येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला सोहम मांढरे याने वयाच्या २७व्या […]