Posted inताज्या बातम्या

रेल्वेचे पुणे, सांगलीकरांना मोठे गिफ्ट ! सुरु केली ‘ही’ नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक ? वाचा सविस्तर

Pune Sangli Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच गाड्या हाउसफुल धावत आहेत. रेल्वे प्रमाणेच ट्रॅव्हल्स आणि एसटी महामंडळाच्या बस मध्ये देखील मोठी गर्दी होत आहे. उन्हाळी सुट्टी लागली असल्याने प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी पाहायला मिळते. दरम्यान हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेने सांगली आणि […]