Posted inताज्या बातम्या

पुणे रिंग रोडची फॉरेनच्या कंपन्यांना भुरळ ! अमेरिकेसह ‘या’ चार देशांमधील कंपन्यांनी सादर केल्यात निविदा, केव्हा सुरु होणार काम ?

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान हीच अडचण सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड हा […]