Posted inताज्या बातम्या

पुणे रिंगरोड : प्रकल्पाच्या भूसंपादनाला आणखी एक नवीन वळण, ‘त्या’ गावातील जमिनीबाबत प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आपणांस सर्वांना चांगलीच ठाऊक आहे. शिक्षणाचे माहेरघर आता वाहतूक कोंडीमुळे विशेष ओळखले जाऊ लागले आहे. नागरिकांना प्रवासासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. कित्येकदा अपघातांच्या घटना देखील घडल्या आहेत. हेच कारण आहे की, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले […]