Pune Ring Road Land Acquisition : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी बहुचर्चित असलेल्या आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोड रस्त्यासाठी जुलै महिन्यापासून भूसंपादनाला सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पश्चिम मागांचे फेरमूल्यांकन पूर्ण झाले असून, संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला आणि जमीन ताब्यात घेण्याबाबतच्या नोटीस जूनअखेरपासून पाठविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर तातडीने भूसंपादनाला […]