Posted inताज्या बातम्या

Pune Ring Road Breaking : पुणे रिंग रोडच्या कामाला वेग ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘हा’ निर्णय ठरणार गेम चेंजर…

Pune Ring Road Breaking : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विविध विकास कामे केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक महामार्गाची कामे आहेत. देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महामार्गाचे जाळे विणण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच लोहमार्गाला देखील बळकटी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध रेल्वे मार्ग शासनाकडून भारतीय रेल्वेने […]