Posted inताज्या बातम्या

सांस्कृतिक राजधानी पुण्यात घर घेण्यासाठी परफेक्ट ठिकाण कोणते ? पुणेकर म्हणतात….

Pune Real Estate Viral News : मुंबईचा जसा अनेकांना हेवा वाटतो तसाच पुण्याचा देखील हेवा वाटतो. अनेकांना पुण्यात घर घ्यायचे आहे. मात्र पुण्यात कुठे घर घ्यावे हे त्यांना सुचत नाही. दरम्यान जर तुम्हीही सांस्कृतिक राजधानी पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच उपयुक्त ठरणार आहे. खरे तर सध्या सोशल मीडियाचा […]