Posted inताज्या बातम्या

आनंदाची बातमी ! Pune Railway Station वरुन सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक कसे राहणार ? कोणत्या स्थानकावर थांबणार ?

Pune Railway Station : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. याशिवाय लोकसभा निवडणुका आणि लग्नसराईचा देखील सीजन चालू आहे. यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसमध्ये, रेल्वे गाड्यांमध्ये आणि खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या अतिरिक्त गर्दीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल्स कडून आर्थिक पिळवणूक देखील केली जात […]