Posted inताज्या बातम्या

10 वी पास आहात, मग रेल्वेत आहे नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघाली 3,000 जागांसाठी मेगा भरती, वाचा सविस्तर

Pune Railway Jobs : नववर्ष सुरू होण्याआधीच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी दहावी आणि ITI उत्तीर्ण तरुणांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की, दहावीनंतर आयटीआय केलेल्या उमेदवारांना पश्चिम मध्ये रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पश्चिम मध्ये रेल्वेने तब्बल 3,000 जागांसाठी एका मेगा […]