Posted inताज्या बातम्या

पुणे, अहमदनगर मधील रेल्वे प्रवाशांना अक्षय तृतीयाचे मोठे गिफ्ट ! 4 मे पासून ‘या’ मार्गावर धावणार विशेष एक्सप्रेस, कोणत्या Railway Station वर थांबणार ?

Pune Railway News : येत्या दहा तारखेला अक्षय तृतीयाचा मोठा सण येतोय. त्यामुळे संपूर्ण राज्यभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात पुणे आणि अहमदनगर मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या, लोकसभा निवडणूक, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम चालु आहे. त्यामुळे देशभरातील रेल्वे मार्गांवर […]