Posted inताज्या बातम्या

पुण्यात स्वस्तात मस्त घर शोधताय ? मग ‘या’ भागात मिळणार तुम्हाला तुमच्या बजेटचे फ्लॅट, पहा यादी

Pune Property News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेले असेल. तुमचेही असेच स्वप्न आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरंतर, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळख प्राप्त पुण्यात अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेकांनी पुण्यात […]