Posted inताज्या बातम्या

पुण्यावरुन जाणाऱ्या ‘या’ महामार्गाच्या कामाचा विरोध ! जमीनमालक आक्रमक

Pune New Expreesway News : पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प अधांतरी असतानाच शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान औद्योगिक महामार्ग विकसित करण्याचा घाट घातला आहे. या औद्योगिक महामार्गामुळे पुणे, अहमदनगर आणि नासिक या तिन्ही जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असा दावा शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. यामुळे या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होईल यासाठी […]