Posted inताज्या बातम्या

पुणे अन मुंबईचा प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘हा’ नवीन Highway तयार होणार ! पुणे शहरातील वाहतूक कोंडीही फुटणार, पहा संपूर्ण रूटमॅप

Pune News : पुणे आणि मुंबई ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. पुणे आयटी हब आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते तर मुंबई राज्याची राजधानी आणि एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत या दोन्ही मेट्रो शहरांत रोजाना राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच देशभरातून नागरिक कामानिमित्त जातात. मराठवाड्यातून देखील हजारो नागरिक पुणे आणि मुंबईमध्ये […]