Posted inताज्या बातम्या

Pune Nashik Expressway : मोठी बातमी ! पुणे-नाशिक महामार्गांवर ‘या’ ठिकाणी विकसित होणार प्रशस्त आठपदरी रोड

Pune Nashik Expressway : पुणे-नासिक महामार्ग हा एक व्यस्त महामार्गापैकी एक आहे. या मार्गावरून रोजाना लाखों प्रवासी प्रवास करतात. हा मार्ग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी मात्र प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. विशेषता भोसरी, कासारवाडी आणि मोशी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अशा परिस्थितीत या महामार्गावर आठ पदरी एलिव्हेटेड […]