Pune – Nashik Elevated Corridor Project : नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक महामार्गाला आता मोठी गती मिळणार आहे. नाशिक फाटा ते मोशी पर्यंत शासनामार्फत आठ लेन एलिवेटेड कॉरिडॉर उभारणी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे, या एलिवेटेड कॉरिडॉर चे निर्माण पुढील पन्नास वर्षाच्या अनुषंगाने केले […]