Posted inताज्या बातम्या

खुशखबर ! पुणे-नगर आणि पुणे-नाशिक रस्त्यावरील कोंडी फुटणार, ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Pune News : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसंख्या वाढली असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा ताण येत आहे. सध्या स्थितीला अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर वाढत्या लोकसंख्येचा ताण येऊ लागला आहे. हेच कारण आहे की आता शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. दरम्यान जिल्ह्यातील वाहतूक […]