Posted inताज्या बातम्या

पुणे, नागपूरकरांसाठी गुड न्यूज ! ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन आता आठवड्यातून 3 दिवस धावणार, राज्यातील 13 स्थानकांवर थांबणार

Pune-Nagpur Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये देखील मोठी गर्दी होत आहे. हेच कारण आहे की, उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे ते नागपूर उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतलेला आहे. 10 एप्रिलला मध्य रेल्वेने याबाबतचा निर्णय […]