Posted inताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी..! पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस ट्रेन रद्द, वाचा सविस्तर

Pune Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या दोन्ही शहरादरम्यान दैनंदिन कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणारे प्रवासी प्रामुख्याने रस्ते आणि रेल्वे मार्गाने प्रवास करत असतात. पण, मुंबई ते पुणे दरम्यान […]