Posted inताज्या बातम्या

पुणे, मुंबईकरांसाठी कामाची बातमी…! Pune-Mumbai एक्स्प्रेस-वे ने प्रवास करतांना आता ‘या’ वेगाने गाडी चालवावी लागणार, नाहीतर….

Pune Mumbai Expressway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात. उद्योग, शिक्षण, पर्यटन इत्यादीसाठी या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत […]