Posted inताज्या बातम्या

पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, Metro प्रशासनाने तिकीटाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर 

Pune Metro News : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या स्थितीला पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रो धावत आहे. विशेष म्हणजे या मेट्रो मार्गांचा विस्तार लवकरच होणार आहे. सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या […]