Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात तयार होणार ‘हे’ 8 नवीन मेट्रो मार्ग, पहा कसे राहणार रूट ?

Pune News : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी देखील महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ हे मैदानात आहेत. दरम्यान मोहोळ यांनी एका प्रचार सभेत […]